मुख्याध्यापकांकरिता वेबसाईट हा संघटनेचा उत्कृष्ट उपक्रम : अरविंद मोहरे
अकोला :जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने निर्मित केलेली वेबसाईट हा उत्कृष्ट उपक्रम असून या मुख्याध्यापकांकरीता विविध उपक्रम त्याचबरोबर महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये असून यामुळे मुख्याध्यापकांच्या चांगल्या प्रगती करिता हातभार लागला असून हा उत्कृष्ट उपक्रम असल्याचे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांनी प्रमिलाताई ओखाल येथे आयोजित मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष भाषणात बोलताना सांगितले
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव राज्य मुख्याध्यापक संघ कोषाध्यक्ष विलास भारसाकळे वेतन पथक अधीक्षक अनिल कोल्हे विदर्भ मुख्याध्यापक संघ मार्गदर्शक बळीराम झामरे विदर्भ मुख्याध्यापक संघ सचिव दिनेश तायडे जिल्हा मार्गदर्शक गजेंद्र काळे जिल्हा अध्यक्ष विलास खुमकर, सचिव दिनकर गायकवाड उपाध्यक्ष आनंद साधू दीपक सोनवणे राजेश पाथोडे, बाळकृष्ण गावंडे माधव विखे, कल्पना धोत्रे, रसिका वाजगे, नीलिमा वैराडे ,कुसुम हरणे , निरंजन बंद नितीन मानके नरेंद्र धर्मे संजीव टापरे देवानंद साबळे अरुण दातकर राजाभाऊ इंगळे नितीन वराळे अरविंद कोकाटे देवानंद मुसळे पंकज इंगळे नंदकिशोर मेतकर रमेश ठाकरे संदीप चव्हाण संदीप चव्हाण उपस्थित होते प्रथम दीपप्रजवलानंतर माझे प्राथमिक जिल्हाध्यक्ष विलास खुमकर यांनी प्रास्ताविक केले तदनंतर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या दैनंदिनचे उद्घाटन शिक्षणाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी मा. प्राचार्य प्रवीण ढोणे यांच्यासह सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मुख्याध्यापकाकरिता उत्कृष्ट वेबसाईटचे उद्घाटन देखील शिक्षणाधिकारी यांनी केले.
🌴 वृक्ष वाचवा🌴पृथ्वी वाचवा 🌴
🌴||झाडे लावा🌴झाडे जगवा||🌴

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा