• केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक ! • भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानेतृत्वाखाली आठव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करून विक्रम केला असून, शेतकरी, सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, मातृशक्ती, व्यापारी, मच्छीमार कामगार, नोकरदार, तसेचरोजगार निर्मिती करणारे, कॅन्सरसारख्या औषधी, विकासासोबत इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त करणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला सामाजिक दायित्व लक्षात घेऊन सामाजिक समरसतासोबत आर्थिक व सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया तोयांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या अनेक रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देऊन वेगवेगळ्या योजना सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना रोजगार निर्मिती करणारा तसेच समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उंचावणारा अर्थसंकल्प असल्याचेही गिरीश जोशी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, कामगारांना व सर्व समाजाला समर्पित असल्...