मुख्य सामग्रीवर वगळा
  भुतान 'सावरकर'  संमेलन    देवेंद्र भुजबळ स्वागताध्यक्ष
१५ वे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन भूतानच्या थिंपू  राजधानीत येत्या २ ऑक्टोंबर रोजी होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ  लेखक सुधीर सेवेकर,  स्वागताध्यक्ष   सावरकरांच्या पत्रकारितेचे अभ्यासक तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,  संमेलनाचे निमंत्रक भाऊ सुरडकर, कार्याध्यक्ष स्नेहल पाठक, भूतानच्या राज परिवारातील सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.
      सावरकरांच्या अनेक पैलूंवर मान्यवरांचे लेख असलेल्या  स्मरणिकेचे, देवेंद्र भुजबळ यांच्या "झेप ",शैलजा देशपांडे यांच्या "अनादि मी,"या  पुस्तकांचे प्रकाशन या वेळी  होणार आहे.

संमेलनाची काही  वैशिष्ट्ये:
- एका परिसत्रात ज्येष्ठ साहित्यिका प्रा. स्नेहल पाठक ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर कुटुंबातील 
"तीन अग्निशिखा" हा विषय मांडणार आहे.
- अस्मिता शिंगोटे ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ , पांढरकवडा या शाखेची  वाटचाल सांगणार आहेत. 
- ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक वाकोडकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकारिता हा विषय मांडणार आहे.
- प्राध्यापक रवींद्र मगर यांच्या पुढाकाराने एका मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  
- या संमेलनामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नांदेड, जळगाव, धुळे, यवतमाळ, बीड, पांढरकवडा,चाळीसगाव  अशा विविध ठिकाणावरून १३० सावरकर प्रेमी उपस्थित राहणार आहेत.
000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...