मुख्य सामग्रीवर वगळा

कराराअंतर्गत महाविद्यालयात "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, डिजिटल सुरक्षा अभियान आणि सायबर गुन्हे प्रतिबंधक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

    शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचा क्विक हील       फाउंडेशन, पुणेसोबत                सामंजस्य करार
🔶अकोला : शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्यात सायबर सुरक्षा जनजागृती, डिजिटल साक्षरता, विद्यार्थी प्रशिक्षण व समाजाभिमुख उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
      या कराराअंतर्गत महाविद्यालयात "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, डिजिटल सुरक्षा अभियान आणि सायबर गुन्हे प्रतिबंधक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
          या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे व्यावहारिक ज्ञान, नेतृत्व कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून अकोला जिल्ह्यात सायबर सुरक्षा जनजागृतीला अधिक व्यापक स्वरूप मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
           महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. जगदीश साबू,  व्यवस्थापन मंडळातील अध्यक्ष माननीय डॉ. ताराताई हातवळणे व सचिव माननीय गोपालजी खंडेलवाल, सायबर सुरक्षा क्लबच्या समन्वयक डॉ. दीप्ती हेमंत पेठकर तसेच क्विक हील फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी हा उपक्रम समाजहितासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
०००००००००००००००
SUPER NEWS 24(मराठी)
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार
(PRO)
(प्रसिध्दी व जनसंपर्क अधिकारी) 

 डाॅ.पंजाबराव देशमुख IAS मिशन अकादमी,अमरावती
    संवाद : 9371854706      
हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्यसंस्कृति, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती, सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी .
Follow this link to join my WhatsApp grou or contact 9371854706
  _____________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...