मुख्य सामग्रीवर वगळा

27 फेब्रु. रोजी ललित कला भवन अकोला येथे सौ.वैशाली नवघरे प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला

    महाराष्ट्र  कल्याण मंडळ     ललित कला भवन अकोला    येथे मराठी गौरव भाषा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनी कार्यक्रम      

अकोला :  27 फेब्रु. रोजी ललित कला भवन अकोला येथे सौ.वैशाली नवघरे प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नितीन ताकवाले नवनिर्वाचित नगरसेवक म.न.पा.अकोला, प्रमुख पाहुणे श्री अनिल मावळे गुणवंत कामगार, सेवानिवृत्त बँक मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच श्री. गोपाल मांडेकर गुणवंत कामगार  उपस्थित होते.
        विशेष उपस्थित सौ. वैशाली नवघरे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त विभागीय कार्यालय अकोला उपस्थित होते.  श्री.विष्णु निंबाळकर जेष्ठ नाट्य कलावंत उपस्थित होते.  कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  ग्रंथालय प्रदर्शनीचे फित कापून  कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलन करून कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर व डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करण्यात आला.

       कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले ग्रंथ प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे पुस्तक दर्शनी ठिकाणी  ठेवण्यात आले.या प्रदर्शनीला सौ.संगिता सोळंके अधिक्षक विभागीय कार्यालय अकोला.तसेच  लता चव्हाण,राजेश ठाकरे,मयुर अहिर, अंजली वेरुळकर,परिसरात मधील अनेक नाट्य कलावंत, साहित्यक, कामगार, कामगार कुटुंबीय आणि इतर सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.
      पुस्तकांचा लाभ घेतला  कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे सौ.वैशाली नवघरे यांनी पुष्पगुच्छ देऊन यांनी स्वागत  केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वैशाली नवघरे प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त अकोला यांनी केले.
       सूत्रसंचालन विजय रामटेके यांनी केले कार्यक्रमालाचे आभार प्रतिभा पागधुने  यांनी केले. कार्यक्रमाच्या  आयोजनासाठी विशेष परिश्रम श्री.सुरेंद्र सिरसाट ग्रंथापाल ललित कला भवन अकोला, तसेच श्री.सुनिल रेठे ग्रंथपाल पोळा चौक अकोला., श्री.तेजराव इंगळे ग्रंथपाल श्रीयस वाचनालय अकोला यांनी घेतले. 
       ग्रंथपाल श्री रामेश्वर निचळ श्री. घोडेराव श्री गजानन गोलाईत श्री विशाल कथले यांनी घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नितीन मुळे, संध्या मेश्राम मीना दाभाडे राणी चौरे, श्री मनीष सरदार ,मोहन तायडे दत्ता शिंत्रे  इत्यादी नी परीश्रम घेतले .

              SUPPER NEWS-24

विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार,अकोला.
       महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: or contact 9371854706


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...