जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची आकाशवाणीवर मुलाखत
अकोला, दि 28 : सेवा हक्क कायद्याला 10 वर्षे पूर्ण झाले असून सेवा हक्क कायद्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची सुरज गोळे यांनी घेतलेली मुलाखत अकोला आकाशवाणी केंद्रावरून मंगळवार 29 एप्रिल रोजी सकाळी 8.40 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.
अकोला आकाशवाणी एफएम 102.4 Mhz तसेच news on air अँपवरून जगभरात कुठेही ऐकता येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा