मुख्य सामग्रीवर वगळा

 


भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती
भाजपा ६२,राष्ट्रवादी कॉंग्रेस १४, तर मित्र पक्षांना ४ जागा
•अकोला :
अकोला महानगरपालीकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती झाली असून भारतीय जनता पार्टी एकूण 62 ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. 14 ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार उभे करणार आहेत. आणि 4 ठिकाणी भाजपा मित्र पक्षसाठी जागा सोडणार आहे, अशी माहिती अकोला भाजपा निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली. 
भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारी देताना गुजरात पॅटर्न च्या धरती वर 60 टक्के नवीन उमेदवारांना संधी दिली असून नवीन आणि जुने कार्यकर्त्यांना सर्वेच्या आधारावर पक्षाने तिकीट दिली आहेत. या मध्ये 40 टक्के 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवका पैकी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. 28 महिलांना , 34 पुरुष, 11 अनुसूचित जाती, 1 अनु. जमाती, 18 ओबीसी  तसेच 32 सर्वसाधारण तसेच सर्व वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यांना तिकीट दिली नाही त्यांचा उपयोग संघटना विस्तारासाठी व त्यांच्या योग्य तो सम्मान करण्यात येणार आहे. 
       भाजपा प्रदेश निवड समितीने दिलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. 
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ना आकाश फुंडकरआमदार वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांची मान्यता घेऊन भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी उमेदवार नावांची माहिती दिली. 
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
1 प्रभाग - 1 ( ब ) सर्वसाधारण महिला दिपाली राम बोंद्रे
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
2 प्रभाग - 2 ( ब ) ना.मा.प्र. शरद श्रीराम तुरकर
3 प्रभाग - 2 ( क ) सर्वसाधारण महिला अनिता राजेश चौधरी
4 प्रभाग - 2 ( ड ) सर्वसाधारण  नितीन नरेश राऊत
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
5 प्रभाग - 3 ( अ ) अनु. जाती महिला शशिकला सतीश काळे
6 प्रभाग - 3 ( ब ) ना.मा.प्र. महिला नितू महादेव जगताप
7 प्रभाग - 3 ( क ) सर्वसाधारण  सागर प्रकाशराव शेगोकार
8 प्रभाग - 3 ( ड ) सर्वसाधारण  प्रशांत गोविंदराव जोशी
         
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
9 प्रभाग - 4 ( अ ) अनु. जाती  संदीप रामकृष्ण शेगोकार
10 प्रभाग - 4 ( ब ) ना.मा.प्र. महिला शिल्पा किशोर वरोकार
11 प्रभाग - 4 ( क ) सर्वसाधारण महिला पल्लवी शिवाजी मोरे
12 प्रभाग - 4 ( ड ) सर्वसाधारण  मिलिंद डिगांबर राऊत
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
13 प्रभाग - 5 ( अ ) अनु. जाती महिला विद्या सुभाष खंडारे
14 प्रभाग - 5 ( ब ) ना.मा.प्र.  जयंत रामराव मसने
15 प्रभाग - 5 ( क ) सर्वसाधारण महिला रश्मी प्रशांत अवचार
16 प्रभाग - 5 ( ड ) सर्वसाधारण  विजय कमलकिशोर अग्रवाल
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
17 प्रभाग - 6 ( अ ) अनु. जाती महिला आरती प्रकाश घोगलीया
18 प्रभाग - 6 ( ब ) ना.मा.प्र.  हर्षद प्रमोद भांबरे
19 प्रभाग - 6 ( क ) सर्वसाधारण महिला निखिता राहुल देशमुख
20 प्रभाग - 6 ( ड ) सर्वसाधारण  पवन मुगुटराव महल्ले.
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
21 प्रभाग - 8 ( अ ) ना.मा.प्र. महिला रंजना शाम विंचनकर
22 प्रभाग - 8 ( ब ) ना.मा.प्र.  तुषार महेंद्र भिरड
23 प्रभाग - 8 ( क ) सर्वसाधारण महिला माधुरी सुनील क्षीरसागर
24 प्रभाग - 8 ( ड ) सर्वसाधारण  राजेश्वर केशव घोटे
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
25 प्रभाग - 9 ( ब ) ना.मा.प्र. महिला ज्योती वसंत मानकर
26 प्रभाग - 9 ( ड ) सर्वसाधारण  हर्षल बाबुराव चौधरी
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
27 प्रभाग - 10 ( अ ) ना.मा.प्र. महिला श्रीमती. मंजुषा संजय शेळके
28 प्रभाग - 10 ( ब ) सर्वसाधारण महिला वैशाली विलास शेळके
29 प्रभाग - 10 ( क ) सर्वसाधारण  अनिल देविदास गरड
30 प्रभाग - 10 ( ड ) सर्वसाधारण  नितीन मुरलीधर ताकवाले
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
31 प्रभाग - 11 ( ड ) सर्वसाधारण  राहुल राजकुमार चौरसिया
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
32 प्रभाग - 12 ( अ ) अनु. जाती संतोष देवराव डोंगरे
33 प्रभाग - 12 ( ब ) ना.मा.प्र. महिला कल्पना संजय गोटफोडे
34 प्रभाग - 12 ( ड ) सर्वसाधारण  अजय रमेशचंद्र शर्मा
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
35 प्रभाग - 13 ( अ ) अनु. जाती विशाल श्रावण इंगळे
36 प्रभाग - 13  ( ब ) ना.मा.प्र. महिला प्राची निलेश काकड
37 प्रभाग - 13  ( क ) सर्वसाधारण महिला सुनिता विजय अग्रवाल
38 प्रभाग - 13  ( ड ) सर्वसाधारण  अनिल सुनील मुरूमकार
       

अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
39 प्रभाग - 14 ( अ ) अनु. जाती महिला दिपाली प्रवीण जगताप
40 प्रभाग - 14  ( ब ) ना.मा.प्र. महिला अस्मिता प्रकाश वगारे
41 प्रभाग - 14  ( क ) सर्वसाधारण  गोपाल रघुनाथ मुळे
42 प्रभाग - 14  ( ड ) सर्वसाधारण  दिलीप तुळशीराम भरणे
             
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
43 प्रभाग - 15 ( अ ) ना.मा.प्र.  हरीश रतनलाल अलीमचंदानी
44 प्रभाग - 15  ( ब ) सर्वसाधारण महिला मनीषा रविंद्र भंसाली
45 प्रभाग - 15  ( क ) सर्वसाधारण महिला शारदा रणजीत खेडकर
46 प्रभाग - 15  ( ड ) सर्वसाधारण  अरविंद प्रल्हाद टाले
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
47 प्रभाग - 16 ( अ ) अनु.जाती सिद्धार्थ रामदास उपर्वट
48 प्रभाग - 16  ( ब ) ना.मा.प्र. महिला मुस्कान आशिष पंजवानी
49 प्रभाग - 16  ( ड ) सर्वसाधारण  संजय बाबूलाल बडोने
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
50 प्रभाग - 17  ( ब ) ना.मा.प्र.  अमोल अवधूत मोहोकार
51 प्रभाग - 17  ( ड ) सर्वसाधारण  करण अशोक साहू.
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
52 प्रभाग - 18 ( अ ) अनु.जाती महिला सरिता सुनील कांबळे
53 प्रभाग - 18  ( ब ) ना.मा.प्र.  अमोल सुधाकर गोगे
54 प्रभाग - 18  ( ड ) सर्वसाधारण  दिलीप रामकृपाल मिश्रा
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
55 प्रभाग - 19 ( अ ) अनु.जाती  धनंजय गणपत धबाले
56 प्रभाग - 19  ( ब ) अनु. जमाती  गजानन शाळीग्राम सोनोने
57 प्रभाग - 19  ( क ) ना.मा.प्र. योगिता गणेश पावसाळे
58 प्रभाग - 19  ( ड ) सर्वसाधारण  माधुरी संजय बडोने
       
अ.क्र प्रभाग  आरक्षण नांव
59 प्रभाग - 20 ( अ ) अनु.जाती  मंगेश भगवान झिने
60 प्रभाग - 20  ( ब ) ना.मा.प्र. महिला शारदा वैकुंठ ढोरे
61 प्रभाग - 20  ( क ) सर्वसाधारण महिला सोनाली गणेश अंधारे
62 प्रभाग - 20  ( ड ) सर्वसाधारण  विनोद मुरलीधर मापारी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...