मुख्य सामग्रीवर वगळा

आरोग्यम धनसंपदा ...


•तोंडातील लाळ (थुंकी) तुमचे अनेक आजार बरे करू शकते...

        •संकलन•संपादन•लेखन
            
             विजय द. केंदरकर

     हे तुम्हाला आठवते का आपण लहानपणी खेळताना पडलो आणि लहानमोठे खरचटले की तोंडातील लाळ म्हणजेच थुंकी काढून लागलेल्या जागी लावून पुन्हा लगेच खेळायला लागायचो. पण जस जसे आपण मोठे होत गेलो तस तसे आपण या गोष्टी विसरलो आणि मग प्रत्येक वेळी डॉक्टरच्या फेऱ्या मारायला लागलो.
       असो... या झाल्या आपल्या लहानपणीच्या गोष्टी. पण आज आपण येथे याच विनामुल्य औषधाचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा हे पाहणार आहोत.
       आपल्या माहीतीसाठी सांगू इच्छितो की खालील माहीती श्री राजीव दीक्षित यांनी सांगितली आहे. खाली सांगितलेले सर्व उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करून झोपा आणि सकाळी उठल्यावर दात न घासता, गुळणी न करता आणि तोंडातील थुंका बाहेर न फेकता सर्वात पहिले खालील उपायासाठी वापरा.
      तोंडातील लाळ ही शरीरासाठी अमृता समान आहे. तुम्हाला कितीही मोठ्या नंबरचा चष्मा असो खालील उपाय केल्याने हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होण्यास सुरुवात होते आणि एक दिवस तुम्हाला बिना चष्म्याचे सामान्य दिसायला लागते.
      तुम्हाला चष्मा असेल तर तर सकाळी उठल्यावर गुळणी न करता किंवा दात न घासता तोंडातील थुंकी आपण डोळ्यांना काजळ लावतो त्यापद्धतीने डोळ्यांना थुंकी लावा. अशी थुंकी तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी ५ वाजता लावा कारण त्यानंतर तुम्ही १-२ तासांनी आपले तोंड धुतले / अंघोळ केली तर तो पर्यंत लाळेने आपले काम केलेले असेल.
       राजीव दीक्षित म्हणतात हा प्रयोग अत्यंत यशस्वी आहे आणि १००% तुमचा चष्मा घालवणारा आहे. पण यासाठी नियमित तुम्हाला हा उपाय करायचा आहे हळूहळू तुमच्या चष्म्याचा नंबर शून्य होण्यास सुरुवात होते आणि लाळेचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे.
     लाळ डोळ्यांची नजर (६/६) वाढवतो. जर तुमच्या डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे असतील तर सकाळी उठल्यावर लाळेने हळूहळू मालिश करा, यामुळे डोळ्याखालील काळे वर्तुळ हळूहळू कमी होऊन त्वचा सामान्य होते हा प्रयोग तुम्ही १-२ महिने दररोज करावा.
      आता अत्यंत महत्वाचा उपाय कारण डायबिटीज झालेल्या लोकांना जर जखम झाली असेल तर ती बरी होत नाही हे तुम्हाला माहीत असेलच आणि जखम वाढल्यामुळे अनेक वेळा अवयव कापण्या पर्यत दुखणे वाढते, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे हा साधा आणि सोप्पा उपाय अनेक लोकांना अपंग होण्यापासून वाचवणारा होऊ शकतो. तर उपाय हा आहे की जर डायबिटीज झालेल्या व्यक्तीस जर जखम झाली असेल तर त्याने सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ जखम झालेल्या जागी लावावी यामुळे घाव हळूहळू भरण्यास सुरुवात होते.
       ज्या लोकांना भाजल्यामुळे / चटका लागल्यामुळे त्वचेवर काळा डाग पडला असेल त्यांनी सकाळी लाळेने डाग पडलेल्या जागी मालिश करावी. यामुळे डाग हळूहळू फिका पडेल आणि त्वचेच्या रंगा सारखा सामान्य होईल.
      ज्या लोकांना खाज-खरुज झाली असेल त्यांनी दररोज लाळ सकाळी विना गुळणी करता इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी बघता बघता त्वचा सामान्य होईल.
       अश्या पद्धतीने लाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे. चला पाहूया काय असते तोंडातील लाळे मध्ये टायलीन नावाचे एंजाइम लाळेत असते जे आपल्या पचनशक्तीला वाढवते. पण मित्रांनो जर तुम्ही गुटखा, तंबाखू खाता आणि सारखे थुंकत असाल तर हळूहळू ही लाळ तयार होणे बंद होते आणि तोंडाचा कैन्सर होण्याची भीती वाढते. या लाळेचा PH मानक ८.३ असतो. सोबतच आपण जे सकाळी टूथपेस्ट करतो ते बंद केले पाहिजे कारण यामुळे लाळ आपण थुंकतो. या एवजी कडुलिंब किंवा बबुलने दात घासा. असे दात स्वच्छ केल्यामुळे ही लाळ सर्वाधिक तयार होते.
       जर तुम्ही कडुलिंब किंवा बबुलच्या काडीने दात घासणार असाल तर जेवढी काडी वापरली आहे तेवढी कापून टाका आणि उरलेली पाण्यात ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या काडीने दात स्वच्छ करा.
कृपया लक्ष द्या :
वरील सर्व माहीती वाचल्यानंतर तुम्हाला समजले असेलच की ही माहीती किती बहुमुल्य आहे आणि समाजाच्या हिताची आहे. म्हणून ही माहीती जास्तीत जास्त शेयर करा. ज्यामुळे अनेक गरजू लोकांना याचा फायदा होईल. यासाठी शेयर करायला विसरू नका. तोंडातील लाळ (थुंकी) तुमचे अनेक आजार बरे करू शकते...
हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा.

(हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा. आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा
 9371854706
 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.


👆👆👆👆👆👆👆👆



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...