नियुक्ती सभेला सहाय्यक निबंधक श्रीमती आर. आर. विटणकर, सहकारी अधिकारी गोपनारायण यांच्यासह संचालक सर्वश्री रामभाऊ काळे, रमेश ठाकरे, कैलास घोंगे, रवींद्र सरप, रामेश्वर पोहरे, गव्हाणकर, नितीन रवींद्र मुरूमकर, ज्ञानेश्वर माळी, गुलाम-नफीस गुलाम नबी, गजानन वजिरे, लक्ष्मण सरप, राजेश्वर वैराळे, धनंजय दांदळे, अनिता भागवत माळी, रेखा संजय कराळे प्रामुख्याने हजर होते.
सभेचे संचालन सचिव के. एस. नावकार यांनी केले. संदीप पाटील यांच्या निवडीमुळे शेतकऱ्यांमध्ये व सभासदांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा