संपूर्ण भारतात 200 कोटीचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून फक्त एक रुपयामध्ये राहणे जेवणे व प्रशिक्षण या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या व या उपक्रमामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन...
जबलपूरला कुणबी समाजाचे 4 व 5 ला राष्ट्रीय अधिवेशन (प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे) सं पूर्ण भारतात 200 कोटीचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारून व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून फक्त एक रुपयामध्ये राहणे जेवणे व प्रशिक्षण या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या व या उपक्रमामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन उत्तर प्रदेशचे सुप्रसिद्ध सेवानिवृत्त आयएएस अधिकारी श्री निरंजन यांच्या अध्यक्षतेखाली व राजपत्रित अधिकारी श्री एल पी पटेल मार्गदर्शनाखाली येत्या ४ व ५ तारखेला जबलपूर येथे होत आहे. भारतातल्या सर्व राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय कुणबी महासभेच्या या येत्या ४ व ५ एप्रिलला मध्य प्रदेशातील जबलपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनामध्ये मराठा देशमुख कुणबी या जातीमधील पोटजातीमधील सर्व कुणबी बांधव सहभागी होऊ शकतात. बाहेर गा...