अकोला जिल्ह्यातील
धरणाचा जलसाठा
(दि 01/09/2025 Time -7:00 AM वा.)
(1) काटेपूर्णा प्रकल्प
पातळी 347.51 मी
साठा 82.173mmg3
टक्केवारी 95.16 %
आजचा पाऊस 00mm
एकूण पाऊस 448 mm
2) वान प्रकल्प ता. तेल्हारा
पातळी 410.46 मी
साठा 74.45 mm3
टक्केवारी 90.84 %
आजचा पाऊस 00mm
एकूण पाऊस 508 mm
3) मोर्णा प्रकल्प ता पातूर
पातळी 366.97मी
साठा 41.46 mm3
टक्केवारी 100 %
आजचा पाऊस 00 mm
एकूण पाऊस 474mm
सांडवा. 03 सेमी,
विसर्ग 01.92 cumecs.
4) निर्गुणा प्रकल्प ता पातूर
पातळी 391.40 मी
साठा 28.85mm3
टक्केवारी 100 %
आजचा पाऊस 00 mm
एकूण पाऊस 00 mm
सांडवा 2.50 सेमी
विसर्ग 2.34 cumecs
5) उमा प्रकल्प ता, मूर्ती
पातळी 343.15 मी
साठा 9.622 mm3
टक्केवारी. 82.32 %
आजचा पाऊस 00 mm
एकूण पाऊस 450mm
6) दगडपारवा प्रकल्प
पातळी 316.90 मी.
साठा 9.01 mm3
टक्केवारी 88.42 %
आजचा पाऊस 00 mm
एकूण पाऊस 405 mm
🚨 जाहीर सुचना 🚨
वान प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाची पातळी वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आज दि.01.09.2025 सकाळी 11:00 वाजता वान प्रकल्पाचे 2 द्वारे 50 सें.मी.उंचीने उघडून एकूण 82.73 cumecs इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या येव्या नुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाणात आवश्यक बदल करण्यात येईल. तरी नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे.
वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा