जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
अकोला : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जामनेर येथून यवतमाळकडे परतत असताना अकोला मुर्तिजापूर महामार्गावर अपघात झाला. त्यात ४ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार होत आहेत. यामध्ये जखमी झालेले यामध्ये चालक अनिल ओंकार मडपासे ,SPU युनिट पोलिस कर्मचारी फहीम खान प्रफुल्ल वाळके गौतम नाईक या चौघांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत माहिती कळताच मंत्री श्री. राठोड यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस केली.
मंत्री श्री. राठोड यांना पुढील कार्यक्रमासाठी जामनेर येथे सोडून हे वाहन यवतमाळकडे परतत असताना मुर्तिजापूर महामार्गावर हा अपघात झाला.
=========================
📣 *अतिशय महत्त्वाचे*
*डॉ. गोंधणे आज दि.24 जून रोजी अकोला येथे*
🩺 *महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्य विकार तज्ज्ञ डॉ. गोंधणे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवार आपल्या अकोला येथे येत असतात. सर्व संबंधित रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा..*
🕘 *सकाळी 10:00 ते संध्या 6:00 पर्यंत*
📞 *8446781238*
💯 *हो हे शक्य आहे*...!
🩺 *आमच्या अभिनव उपचारप्रणालीमुळे....*
* *चेहऱ्यावरील पिंपल्स ( मुरूम) व काळे डाग(वांग) पहिल्या दिवसांपासून कमी होतात.*
* *भयंकर वेदनादायक खाज फक्त २ मिनिटांत कमी होते.*
* *नागीणसारख्या भयंकर आजाराची आग व वेदना फक्त २ मिनिटांतच कमी होते.*
* *सोरायसीसची खाज २ दिवसांत कमी होऊन चट्टे ३ दिवसांत कमी होतात.*
* *तळपायाच्या, तळहाताच्या भेगांची खाज २ मिनिटांतच कमी होऊन पहिल्या दिवसांपासून भेगा कमी होतात.*
* *केसगळती व केसांची समस्या पहिल्या पासुन कमी होते*
🧑🏻⚕️ *डॉ. गोंधणे, त्वचारोग, ॲलर्जी, सौंदर्य तज्ज्ञ*
🏥 *दि हेल्थ कॅनव्हास*
*महाजनी प्लॉट्स* ,
*जठार पेठ रोड अकोला*
*लँडमार्क : महाजनी हॉस्पिटल च्या समोर*
📞 *8446781238*
Follow us on
👉http://instagram.com/dr.ts_gondhane
(जाहिरात)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा