• श्रीहरी नागरी सहकारी पतसंस्था निवडणुकीत
• श्री पॅनलचे सर्व उमेदवार विजयी.!
अकोला दि. १३.०४.२०२५
जुनेशहरातील प्रख्यात श्रीहरी नागरी सहकारी पतसंस्था निवडणुक आजपार पडली. 371 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर श्री पॅनलचे श्री. विष्णूजी पवनीकर, श्रीमती सुशीला निमजे, श्री. राजेंद्र पराते, श्री. अनील मावळे, श्री. संदीप पराते, श्री. नरेंद्र पवनीकर, कॉम्रेड नयन गायकवाड, हे आज निवडून आलेले आहेत.
श्रीहरी नागरी सहकारी पतसंस्थेचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केल्यानुसार निवडणूक करिता मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले.
या निवडणुकी करिता श्री. विष्णु पवीकर, श्री. नरेंद्र पवनीकर, श्री. प्रशांत पवनीकर, कॉ. रमेश गायकवाड, निमजे परीवार, श्री. राजेंद्र पराते श्री. अनील मावळे, श्री. सागर नंदवार, नंदलाल यादव, अजय ठाकरे, सुमित गायकवाड, धनंजय गायकवाड, प्रणव पवनीकर, लता पवनीकर, लाजरी पवनीकर, एकलव्य पवनीकर, यांच्यासह अनेक सभासदांनी अथक परिश्रम घेतले, असे स्वाती गायकवाड आपल्या प्रसिध्द पत्रकाद्वारे कळवित आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा