• नव जागृती महिला भजनी मंडळ, जुनेशहरतर्फे मोठ्या श्रीराम मंदिरात भजनाचा कार्यक्रम
अकोला : नव जागृती महिला भजनी मंडळ जुने शहर,अकोलाच्या वतीने अलिकडेच मोठ्या श्रीराम मंदिरात भजनाचा शानदार तथा बहारदार भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एक से एक भजनं सादर करण्यात आली.
तबला-पेटी आणि टाळ यांच्या नादात भजने सादर करण्यात आली. 1 एप्रिलला टिळक रोड येथील मोठ्या श्रीराम मंदिरात, तर 2 एप्रिलला डबकी रोड येथील श्रीराम नगर मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला.
🔴🔵⚫🔳🔷🔘🔶🔴🔵⚫🔳
भजनी महिला मंडळीच्या सदस्या पद्मजा खानझोडे, मेधा खानझोडे, मंजुषा अलकरी, वर्षा देशमुख, सुषमा शाह, समृध्दी खानझोडे, उज्वला अलकरी, राधीका मांडेकर, नंदा घोडके, पुनम चाळसे, सुनिता देशमुख, रेखा मुंगी, माधुरी गोसावी, मिनाक्षी नाळे, ज्योती सावळे, विशाखा कावरे, प्रियंका घुगे,
सपना देशमुख आदींनी सहभाग नोंदविला
00000000000
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
विजय द. केंदरकर
ज्येष्ठ पत्रकार तथा कार्याध्यक्ष
व्हाॕईस आॕफ मीडिया, अकोला जिल्हा
मोबा. नं. 9371854706
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा