अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे प्रा. मधूभाऊ जाधव यांचा सत्कार
अकोला : ज्येष्ठ नाट्य कलावंत, निर्भीड पत्रकार, ज्येष्ठ सहकारी प्रा. मधूभाऊ जाधव नाबाद ७५ अमृत महोत्सवा निमित्त आयोजित समारंभात ज्येष्ठ पत्रकार लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांच्या उपस्थितीत जिल्हा पत्रकार संघातर्फे प्रा. मधूभाऊ जाधव सर यांना शुभेच्छा देताना ज्येष्ठ पत्रकार शौ. मिरसाहेब, संजय खांडेकर, महेंद्र कविश्वर, दिलीप दांदळे, मुकुंद देशमुख, मनीष खर्चे, दिनेश ठोकळ, प्रदीप रत्नपारखी व पत्रकार मंडळी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा