पाटसूळ येथे भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटात साजरी
पाटसूळ : येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. सरपंच सौ. प्रिती अनिल निहाटकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला.
सर्व प्रथम सरपंच सौ. प्रिती अनिल निहाटकर यांच्या हस्ते मूर्तिपूजन करण्यात आले. यावेळी सौ मंगला संतोष वाघमारे उपसरपंच, श्रीमती अनिता राजेश चौधरी, ग्रा.पं.सदस्या सौ सुशिला संजय इसापुरे, ग्रा .प.सदस्या सौ सविता जवंजाळ ग्रा प.सदस्या, सौ रेखा प्रमोद सपकाळ ग्रा.प सदस्या, श्री अंकुश रामकृष्ण बाळापुरे ग्रा.पं. सदस्य, श्री तुळशीराम सपकाळ, ग्रा.पं. सदस्य श्री श्रीकांत नावकार,(कम्प्युटर ऑपरेटर ग्रामपंचायत ), श्रीमती रुपाली उमेश कथलकर, (ग्रा. पं.शिपाई), श्री देवराव सपकाळ, तंटामुक्ती अध्यक्ष श्री मधुकर सपकाळ, पोलीस पाटील श्री राजेंद्र प्रल्हाद वाघोळे, शिक्षक श्री दामोदर काळे, शिक्षक श्री प्रशांत अढाऊ, जि. प. सदस्य, श्री नरेंद्र सपकाळ, श्री अनिल निहाटकर, श्री संतोष वाघमारे, श्री आशिष मनोहर कपले प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा