मुख्य सामग्रीवर वगळा

श्री संत परमहंस परशराम बाबा ७४ वि.पुण्यतिथी

  •  श्री संत परमहंस परशराम बाबा ७४व्या  पुण्यतिथीनिमित्त पायदळ पालखी सोहळा थाटात संपन्न




अकोला :  विठ्ठल नगर मोठी उमरी अकोला ते तीर्थक्षेत्र पिंपळोद ते अंतरगाव शिवाजी श्री संत परमहंस परशराम  बाबांच्या पालखी सोहळा श्री पुरुषोत्तम अंबादासजी खंडार व त्यांच्या पत्नी सौ सिंधुताई पुरुषोत्तम खंडार यांनी पूजा करून   मोठ्या थाटात संपन्न झाला.



      पालखी सोहळ्यात शेकडो भाविक भक्तांनी सहभाग नोंदवून श्री संतांचे आशीर्वाद घेतले अकोला येथून निघालेल्या पालखी सोहळ्याचे गावोगावी  जल्लोषात स्वागत करण्यात आले.  श्री परमहंस परशराम महाराजांच्या भाविक भक्तांनी ठिकठिकाणी तशी व्यवस्था  केली होती.

     अन्नदाते :- श्री प्रशांतभाऊ देशमुख (पिंपळोद), श्री गुलाबभाऊ वाघ (अंतरगाव शिवाजी),  (चहा व नाश्ता), श्री अंकुशभाऊ बाळापुरे (अकोला), श्री दत्ताभाऊ कागटे (घुसर), श्री धीरजभाऊ कागटे, श्री विठ्ठलभाऊ झटाले, श्री उज्वलभाऊ पागृत, श्री शंकरभाऊ खवले (लाखोंडा), श्री श्रीकांतभाऊ जुंगळे, श्री किसनराव भांडे (मातोडी), श्री मुकुंदराव झटाले (दोन वेळा), श्री गजाननभाऊ चिंचोलकर (पिंपळोद), श्री महादेवभाऊ वाकोडे,  श्री राजूभाऊ कथलकर (अंतरगाव शिवाजी), सौ मीनाबाई तांबासकर या भाविक भक्तांनी पालखीचे स्वागत केले. पालखीमध्ये भाविक भक्तांचा सहभाग श्री पुरुषोत्तम अंबादासजी खंडार, श्री रामदास अंबादासजी.खंडार, श्री रामकृष्ण भाऊ सोमराळ,श्री गोकुळभाऊ शेगोकर, श्री शंकरभाऊ खवले, श्री भीमरावजी कागटे, श्री महाराज (शिवनी ), श्री शहादेवराव चिपडे,  श्री गणेशभाऊ भांडे, श्री रामचंद्रभाऊ वानखडे, गौतम भाऊ दामोदर, दुर्गेशभाऊ बहुरसी, पंढरीभाऊ शेगोकार,  बाबारावभाऊ कागटे,  बबनभाऊ शेगोकर, हनुमंताभाऊ तांबस्कर, गोपालराव कथलकर, मोहनभाऊ आंबुलकर. किशोरभाऊ तांबस्कर, गोपालभाऊ बाळापुरे,  योगेश भाऊ शेगोकर,  भगवानभाऊ शेगोकर,   चंदूभाऊ बाळापुरे, श्रीकांतभाऊ जुगळे,  पुरुषोत्तमराव काळे,  संतोष बाळापुरे, शरदराव निहाटकर,  दत्ताभाऊ निहाटकर. श्यामभाऊ तायडे, संभाजी कथलकर,  विजयभाऊ वावरे,  राजूभाऊ वाळुकर, खेडेकर भाऊ,  विनायकभाऊ वरणकर,  गोविंद पातालबन्सी,  आकाश चिखलकर,  सोमनाथ मुळे, गजानन भाऊ गावंडे,  लांडे भाऊ, सतीश खंडार,  सुभाष व्यवहारे,  अंकुश खंडार,  मनोज विटकरे,  सतीश भेंडकर, अमोल खंडार, . शुभम व्यवहारे, जय खंडार,  दीपक पाटेकर, बाळू कोरडे,  सुनील भाऊ भगत महाराज  अंकुश व्यवहारे, अंकुश बाळापुरे,  रवी पाटेकर,  हरीओम राऊत,  मंगेश पोटे, ओम व्यवहारे,  नयन कुलकर्णी, श्रवण शेगोकर, शिवराज नांदुरकर,अर्जुन खंडार,  गुरु खंडार, राम खंडार तसेच सौ सिंधूबाई खंडार, सौ नलुबाई खंडार, सौ सिंधुबाई खवले,  सौ मीराबाई चिपडे, सौ वणमालाबाई धांडे,  सौ लिलाबाई बुंदे, सौ पिंकूबाई गाळे,  सौ लालिताबाई वावरे,   सौ शिवमलाबाई बुध, उषाबाई खंडार,  वाळुकर बाई,  आळसपुरे बाई,  सौ घाटे बाई,  सौ.चौधरी बाई,  सौ गावंडे ताई, सौ शिलाबाई बाळापुरे,  सौ माधुरीताई व्यवहारे,  सौ रेखाबाई कहाळे,  सौ अंजूताई विटकरे,  सौ छायाताई व्यवहारे,  सौ चंदाबाई कतलकर,  सौ.पंचफुलाबाई लव्हाळे,  सौ आंबुलकर ताई,  सौ संगीता बाई कीटुकले,  सौ उगले बाई, उषाबाई शेगोकर,  रजनीताई बाळापुरे,  सौ पल्लवीताई कुलकर्णी,  सौ भेंडकर ताई, सौ सपनाताई खंडार.सौ माधुरीताई खंडार. सौ सुजाता ताई खंडार,  सौ प्रियाबाई खंडार,  सौ कांचन ताई निहाटकर,  अनघा निहाटकर,  मंजिरी खंडार ,  मृणाल निहाटकर,  नारायणी कुलकर्णी,  राई खंडार, उपस्थित होते, अशी माहिती  श्रीवा खंडार. श्री प.ह.परशराम महाराज भक्त /सेवक श्री पुरुषोत्तम अंबादासजी खंडार यांनी कळविली आहे.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...