विनामूल्य लोक महोत्सव
अमरावती :
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात लोक महोत्सव दिनांक 18 मार्चपासून सुरू असून या लोक महोत्सवात भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील कलाकार येऊन आपली कला सादर करीत आहेत. उद्या लोक महोत्सवाचा शेवटचा दिवस असून त्यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जगात गाजलेला तमाशा हा प्रकार सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरने प्रायोजित केला आहे. सोबत पत्रिका पाठवीत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्याचा शेवटचा शो तरी पाहायला यावे. कार्यक्रम विनामूल्य आहे. हा कार्यक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आयोजित केला आहे.
• प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
9890967003
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा