आंब्याच्या पानाचे उपयोग
आंबा फळांचा राजा, म्हणून ओळखला जातो. कारण हा केवळ फळच देत नाही तर, याची पाने देखिल तितकिच फायद्याचि असतात.. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आंब्याचि पाने म्हणजे एक रामबाण औषध आहे. दररोज एक कोवळे आंब्याचे पान रिकाम्या पोटी सकाळि खाल्यास फार लवकर उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. दररोज रात्रि एका वाटित पाणि घेउन त्यात काहि आंब्याचि पाने घालून ठेवा मग सकाळि ती पाने काढून फक्त ते पाणि प्यावे, हे पाणि मधूमेही रूग्णांकरता एक वरदानस्वरूपिच आहे.. रक्तशर्करा कायम नियंत्रित राहते..
आंब्याचि पाने वाळवून त्याचे चूर्ण बनवून ठेवा रोज रात्रि एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हे चूर्ण मिसळून मग सकाळि हे प्यावे, मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो.तसेच यक्रुताचे आजार जसे लिव्हर सिरोसिस, काविळ, प्लिहाव्रूद्धि बरे होतात ..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा