मुख्य सामग्रीवर वगळा

कामगार व औद्योगिक न्यायालय अकोलाच्या

 •  राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण 108  प्रकरणे निकाली


अकोला : लाल बावटा कामगार युनियन आयटकच्या वतीने कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुमित गायकवाड यांच्या वतीने टाकलेल्या १०८ केसेसचा निपटारा झाला. कामागर न्यायालय मधील ३५ तर औद्योगिक न्यायालय मधील ७, साहेब कामगार आयुक्त कामगार न्यायालय अकोला किमान वेतन अधिनियमाचे प्रकरण ५० व इतर असे  निकालात निघाले त्यामधल्या लाल बावटा युनियनचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ एकुण १०८ केसेस मधे कामगार न्यायाल्याचे वि. न्यायाधीश मा. एस. के. बांगड साहेब, ऑड. चेतन्य डागा यांचे २ स्तरीय प्रतिनिधि मंडळाने राष्ट्रीय लोकअदालतचे प्रतिनिधित्व केले सदर मंडळाने एकुण प्रकरणे मध्ये २९,०८,०५०/- लाख रुपये चे निकाल देवून त्या पैकी लाल बावटा युनियनच्या १०८ शेतमजुर कामगार सह इतर कामगारांना त्या पैकी ११ लाख वर रक्कम देण्याचे आपसात समोझते होवुन देण्याचे विद्यापीठ चे अधिकारी कर्मचारी व शेतमजुर कामगारांनी मान्य करुण १०८ वर प्रकरणाचा निपटरा झाला कामगारांच्या वतीने कॉ. रमेश गायकवाड व कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुमित गायकवाड,  यांनी बाजु मांडली कामगारांना फायदा मिळणार आहे. न्यायलयाचे कामकाज श्री. पंकज आखरे लिपिक, श्री बळीराम सुशिर, श्री. एस. एस. गायकवाड लघुलेखक, श्री. प्रशांत कराळे, सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे व किरण राठोड अमोल राजुरकर सुरेखा दामोदर, चंदू मरस कोल्हे विजय सिंग ठाकूर प्रवीण आठवले केबल का गेली सायकल अमृता वाघ झांबरे, मनोज वावरे ममता गवळी, एडवोकेट मोहन ठोसर एडवोकेट कृष्णाजी मोहता एडवोकेट रोशन राठी, एडवोकेट गणेश परिहार परियार कामगार प्रतिनिधी महादेवराव घोसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे श्री. नीरज पलसपगार श्री. प्रकाश मुंडे तर लाल बावटा कृषी विद्यापीठ कामगार व इतर कामगार युनियनचे कॉ. विद्याधर ढोरेकुरुमदास गायकवाड कॉ. भास्कर महल्ले, कॉ. आनंदा भगतकॉ . मदन जगताप, कॉ. सुहास अग्निहोत्री यानी केले व इतर वकिल मंडळी उपस्थित होते असे कॉ. मदन जगताप यांनी आपल्या प्रसिध्द पत्रक व वाहीनीव्दारे कळवितात.!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...