मुख्य सामग्रीवर वगळा

चैत्र नवरात्र घट स्थापना 30 मार्च को

 


•  भारत में अदृश्य सूर्य ग्रहण 29 मार्च को

अकोला-: चैत्र कृष्ण पक्ष अमावस्या शनिवार दिनांक 29 मार्च 2025 को संपूर्ण भारत में अदृश्य सूर्य ग्रहण रहेगा अर्थात की यह सूर्य ग्रहण दिखाई नहीं देगा, यह ग्रहण यूरोप अमेरिका अफ्रीका उत्तरी रूस आशिया खंड के उत्तर भाग अफ्रीका के कुछ भाग उत्तरी अमेरिका दक्षिणी अमेरिका अटलांटिक व आर्किटिकमहासागर क्षेत्र में दिखाई देगा सम्राट पंचांग के अनुसार दोपहर 2:21 तथा महाराष्ट्रीयन पंचांग अनुसार 2:20 से ग्रहण का आरंभ होकर ग्रहण का मध्यकाल सायकाल 4:17 पर तथा सूर्य ग्रहण मोक्ष 6:14 पर शाम को होगा, इस ग्रहण की धार्मिक विधि की कोई जरूरत नहीं है भारत में.

चैत्र नवरात्र घट स्थापना मुहूर्त-: रविवार 30 मार्च 2025 को प्रतिपदा तिथि दोपहर 12:50 तक है, वैध्रृती नाम का अशुभ योग संध्या काल में 5:54 से. अतः घट स्थापना के शुभ मुहूर्त-:

चंचल सुबह 7:50 से 9:22 तक

लाभ सुबह 9:2 2से 10:54 तक

अमृत सुबह 10:54 से 12 27 तक

अभिजीत मुहूर्त दोपहर 12:02 से लेकर तो 12:50 तक. इसके अलावा कुल परंपरा के अनुसार प्रथा अनुसार ज्ञानियों का मत लेकर घट स्थापना करें.

सिटी कोतवाली के पीछे स्थित बालाजी मंदिर में आयोजित सभा के अंतर्गत सर्व श्री पंडित हेमंत शर्मा आलोक शर्मा दीपक शर्मा प्रमोद तिवारी रतन तिवारी सुमित तिवारी रजनीकांत जाडा भैरव शर्मा लाला तिवारी बाबूलाल तिवारी सचिन शर्मा एवं पंडित रवि कुमार शर्मा प्रमुख रूप से उपस्थित थे


अदृश्य सूर्यग्रहण  29 मार्च रोजी

चैत्र नवरात्र घटस्थापना 30 मार्च रोजी

अकोला-: शनिवार दिनांक 2 9मार्च 2025 अमावस्या या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण भारतात अदृश्य राहील भारतात हा ग्रहण दिसेल नाही महाराष्ट्रीयन पंचांगानुसार दुपारी 02:20  पासून सम्राट पंचांगानुसार दोन वाजून 21 मिनिट पासून संध्याकाळी सहा वाजून 14 मिनिट पर्यंत हा ग्रहण राहणार आहे, हा ग्रहण युरोप आशियातील उत्तर भाग आफ्रिका च्या काही भाग उत्तर दक्षिण अमेरिका अटलांटिक व आर्किटेक महासागरातून दिसेल. भारतात धार्मिक विधी करण्याची आवश्यकता नाही.

चैत्र नवरात्र घटस्थापना मुहूर्त-: 30 मार्च रविवार रोजी प्रतिपदा तिथी दुपारी बारा वाजून पन्नास12:50 मिनिट पर्यंत आहे, वैधृती कुयोग संध्याकाळी पाच5 वाजून 54 मिनिट पासून आहे तर शुभ मुहूर्त असे राहील.

चंचल सकाळी 7:50 ते 9 :22

लाभ सकाळी9:22 ते10:54

अमृत सकाळी 10:54 ते12:27 पर्यंत

अभिजीत मुहूर्त-: दुपारी12:2 पासून12:50 अशा घटस्थापनेच्या शुभ राहील कुलपरंपरा रितीरिवाज ज्ञानी लोकांच्या मतानुसार सुद्धा घटस्थापना करू शकता, अशा शास्त्रोक्त निर्णय अकोला पुरोहित संघाच्या सभेत सिटी कोतवाली जवळ बालाजी मंदिर येथे आयोजित सभेत घेण्यात आले सभेत सर्वश्री पंडित बाबूलाल तिवारी हेमंत शर्मा अलोक शर्मा दीपक शर्मा प्रमोद तिवारी रतन तिवारी सुमित तिवारी रजनीकांत जाडा भैरव शर्मा राजेश शर्मा लाला तिवारी सचिन शर्मा व पंडित रवी कुमार शर्मा इत्यादी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...