अकोला :
१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या शौर्य भूमीवर मराठ्यानी देश रक्षणासाठी प्राणार्पण राष्ट्रच्या शत्रुला अहमदशहा अब्दालीला कायमची पडवली. ह्या युद्धात मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम ६केला. दुर्दैवाने युध्दात पराजय जरी झाला तरी तो लाख विजयांना लाजवणारा असा कीर्तिशाली होता. १७६१ • नंतर कोणाही परकीय शाहूने ह्या देशावर आक्रमण करण्याची हिम्मत केली नाही. ते केवळ पानिपतावर मराठ्यांनी केलेल्या बलिदानामुळे. त्यांच्या पराक्रमामुळे, आपल्या पराक्रमाने, आपल्या दिव्य बलिदानाने मराठ्यांनी ह्या देशाचे = १७६१ नंतरही जवळपास १८०३ पर्यंत अतिशय समर्थपणे नेतृत्व केले. आणि मराठेशाहीचा वचक संपूर्ण हिंदुस्थानात कायम केला यावेळी पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या महाराष्ट्रतील अठरा पगड जातीच्या मराठे शिलेदार, वीर योद्धयांना, त्यांच्या राष्ट्रीय बलिदानाला, त्यांच्या अतुलनीय शौर्याला अभिवादन करण्या करीता हुतात्मा स्मारक अकोला येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन माऊली फांउडेशन व्दारे ज्ञानेश्वर मांडेकर यांनी दि १४जानेवारी २०२५ ला केले होते.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा संघाचे रामजी मुळे होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उद्घाटन कृष्णराव देशमुख, अजय बांडी, रजनिश ठाकरे, अक्षय राऊत, गोपालसिंह ठाकूर यांनी मशाल मधील अग्रीस दाहकता प्रज्वलित करून केली इतिहास संशोधक संतोषजी झामरे यांनी मराठ्याचे अतुलनिय शौर्य कथन करताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध करताना दत्ताजी शिंदे च्या बधापासून पानिपतच्या युद्धाचा रणसंग्राम वर्णन करीत १४ जानेवारीच्या वीर मराठयाच्या रणसंग्रामाची चंडीका वर्णन करीत प्रत्यक्ष युद्धाचे वातावरण वीर रसाने निर्माण करीत श्रध्दांजली अर्पण केली. समाजप्रेमी प्रशांत गावंडे अनिल काळे यांनी अग्रीस तेवत ठेवले. इतिहासप्रेमी संघर्ष सावरकर पानिपत बुद्धात मराठे देशरक्षणाकरिता लदत होते तर अब्दाली हिंदुस्थानातील लुट मिळविण्यासाठी लढत होता असे पानिपत शौर्य दिन... अभिवादन प्रतिपादन करीत श्रद्धाजंली अपर्ण केली. पेन्वान फोरम चे अध्यक्ष जयंतराव घाटोळ यांनी जयघोष करीत अध्दाजंली वाहीली अभिवादन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी महाराष्ट्र राज्य सर्वच स्तरावर प्रगत असताना वैचारिक विचारसरणी आपसी वादामुळे घसरण होत आहे हे प्रगत राशला मारक आहे पानिपत मध्ये घडलेल्या चुकाची पुनरावृत्ती आजही कार्य करताना सर्व स्तरावर दिसून येते. यावर सर्वकष मात व्हावी व महाराष्ट्र राज्य सर्वराज्यात प्रगत होण्याची दिशा मिळावी
. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शौर्य गाजविणारागवया मराठ्याना नतमस्तक होत प्रत्येक वक्तत्यांनी अधिस प्रज्वलीत करीत आदरार्जली डॉ जगदिश खंडेतोड, अविनाश देशमुख, अशोक पारधी प्रतिक दुतोंडे, शारीकांत गिरी यांनी अर्पण करीत अध्यक्षानी मनोगतात पानिपत येथील वास्तव स्थिती संबंधी विचार व्यक्त करीत उपस्थितानी सामुहिक श्रद्धांजली मराठा वीरांना अर्पण करीत अभिवादन कार्यक्रमाची सांगता विष्णूपंत जोध यांनी आभार प्रदर्शन करीत केली.
. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शौर्य गाजविणारागवया मराठ्याना नतमस्तक होत प्रत्येक वक्तत्यांनी अधिस प्रज्वलीत करीत आदरार्जली डॉ जगदिश खंडेतोड, अविनाश देशमुख, अशोक पारधी प्रतिक दुतोंडे, शारीकांत गिरी यांनी अर्पण करीत अध्यक्षानी मनोगतात पानिपत येथील वास्तव स्थिती संबंधी विचार व्यक्त करीत उपस्थितानी सामुहिक श्रद्धांजली मराठा वीरांना अर्पण करीत अभिवादन कार्यक्रमाची सांगता विष्णूपंत जोध यांनी आभार प्रदर्शन करीत केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा